support@vaishyavanisamajborivali.online Sunil Gandhi: +91 9833941928 Ravi Tharval: +91 9869450552


Terms And Conditions


1. ऑनलाइन रजिस्ट्रेशन फी व फॉर्मचा कालावधी 2 वर्षे राहील.

2. ऑफलाइन रजिस्ट्रेशन फी व फॉर्मचा कालावधी 2 वर्षे राहील.

3. ज्यांनी ऑफलाइन फॉर्म भरलेला असेल त्यांनी ऑफिसमध्ये येताना पावती घेऊन येणे.

4. ऑनलाइन फॉर्म स्वत: भरायचा आहे आणि पासवर्ड पण स्वत: टाकायचा आहे.

5. पेमेंट :

NEFT, QR Code, Gpay वरुन करू शकता बँकेची माहिती रजिस्ट्रेशन पेज वर दिली आहे.

6. ऑनलाइन/ ऑफलाइन भरलेली फी परत मिळणार नाही व फी ट्रान्सफर होणार नाही.

7. ऑनलाइन फी भरल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट खालील नंबरवर व्हॉटसअप करावा.( रीमार्क मध्ये नाव टाकावे. )

8. ऑनलाइन फॉर्म मोबाइलवर/कॉम्प्युटर वर भरू शकता.

9. ह्या वेबसाइट चे हक्क फक्त वैश्यवाणी समाज (बोरिवली) या संस्थेचे राहतील.

10. संस्थेच्या वेबसाइट वरून मिळालेली माहितीचा गैरवापर करू नये.

11. विवाह जमल्यास संस्थेला ताबडतोप कळविणे आवश्यक आहे.

12. 2 वर्षामद्धे लग्न जमले नाही तर त्याला वैश्यवाणी समाज (बोरिवली) जबाबदार राहणार नाही.

13. ऑनलाइन व ऑफलाइन मध्ये घरचा पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल, कलर पासपोर्ट साइज फोटो या सर्व गोष्टी भरणे आवश्यक आहे.

14. फॉर्ममधील माहिती चुकीची असल्यास त्याची सर्व जबाबदारी फॉर्म भरून देणाऱ्याची असेल तसेच त्या वधू/वराची देखील असेल त्यामुळे तो फॉर्म कॅन्सल केला जाईल व त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही.

15. ऑनलाइन साठी संपर्क:

सकाळी : 10 ते 12
संध्याकाळी 5 ते 7