Don't Find Love
let love find You
वैश्यवाणी समाज बोरिवली (Vaishyavani Samaj Borivali) या संस्थेची स्थापना श्री विजय रामचंद्र गांधी आणि श्री प्रवीण वि. रेडिज यांच्या कल्पनानेतून संस्था स्थापना करण्याचा विचार झाला. या मागचा उद्देश असा की, आपण सर्व समाजबांधव मूळ मुंबईचे रहिवाशी काळांतराने बोरिवली उपनगरात स्थायिक झालो. कुणाचाही एकमेकांशी परिचय नव्हता. एकमेकांशी परिचय वाढवूं संकटकाळी एकमेकाना मदत करणे सुख दुःखमाध्ये सहभागी होणे हा उद्देश ठेवून संस्था स्थापन झाली.
- Profile in Depth/सखोल प्रोफाइल
- Increased choice of profiles/
प्रोफाइलची वाढलेली निवड
- Level of security/सुरक्षा पातळी
- Profile Matching facilities/प्रोफाइल जुळणी सुविधा
- Easy Registration Process/सुलभ नोंदणी प्रक्रिया